
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? सिडको महामंडळामध्ये नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. शहर आणि सिडको तर्फे वर्ग अ व ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि.08 फेब्रुवारी 2025 पासून दि.08 मार्च 2025 पर्यंत आहेत.
सहयोगी नियोजनकार, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजनकार, क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) ही एकूण 038 पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 08 मार्च 2025 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा. वरती दिलेल्या pdf जाहिरात पहा.