केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) मध्ये लेखापाल पदासाठी भरती जाहिर! | CISF BHARTI 2024

CISF BHARTI 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल मध्ये मॅट्रिक्स लेव्हल-6 मध्ये लेखापालाची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
CISF BHARTI 2024 : Applications are invited from eligible candidates to fill the vacancies of Accountant in Matric Level-6 in Central Security Industrial Force. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : सुरक्षा औद्योगिक बल (CISF) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : लेखापाल ही पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾सुरक्षा औद्योगिक बल (CISF) भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 56 वर्ष असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
भरती कालावधी : कालावधी 03 वर्षांचा असेल, जो वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
व्यावसायिक पात्रता : भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, भारतीय संरक्षण लेखा विभाग, भारतीय रेल्वे लेखा विभाग यासारख्या कोणत्याही संघटित लेखा विभागाची अधीनस्थ लेखा सेवा (एसएएस) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती; किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत समान पदे असलेल्या व्यक्ती. विभाग नियमितपणे आणि ISTM मधून कॅश आणि अकाउंट्सचे प्रशिक्षण घेतलेले असेल, ते या पदासाठी पात्र असतील.
रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : दिल्ली. (Jobs in New Delhi)
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता पाठू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
◾जाहिरात प्रसिद्ध 30 दिवसांच्या आत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे  नंतर अर्ज झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा
शेवटची दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक. महानिरीक्षक (स्थापत्य), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, ब्लॉक क्रमांक 13, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!