CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) मध्ये नवीन कॉन्स्टेबल / फायरमन पदांची 01130 रिक्त पदे वेतन स्तर-3 (रु. 21,700 ते 69,100/-) तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मिळू शकणारे नेहमीचे भत्ते सह भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र व इच्छुक भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरीसाठी चांगली आहे. CISF मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
CISF Bharti 2024 : Online applications are invited from eligible and interested Indian citizens for filling up 01130 vacancies of new Constable / Fireman posts in Central Industrial Security Force (CISF).
◾भरती विभाग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 01130 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : कॉन्स्टेबल फायरमन (Constable Fireman) ही पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत.
◾मूळ प्रशस्तिपत्रांसह कागदपत्रांची पडताळणी पीईटी/पीएसटीच्या वेळी केली जाईल. त्यामुळे उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपातच स्वीकारली जाईल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वय, शारीरिक मापदंड इत्यादी आवश्यकतांमधून जावे आणि ते या पदासाठी पात्र असल्याचे स्वतःचे समाधान केले पाहिजे.
◾उमेदवारांनी सक्रिय ई-मेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक ऑनलाइन अर्जात भरावा.
◾फी देय रु. 100/- (रु, शंभर फक्त). अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
◾उमेदवारांनी त्यांची नावे, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि आईचे नाव मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे काटेकोरपणे लिहावे अन्यथा त्यांची उमेदवारी कागदपत्र पडताळणीच्या वेळी किंवा नोटीसमध्ये आल्यावर रद्द केली जाऊ शकते.
◾परीक्षेसाठी उमेदवाराला फक्त एक ऑनलाइन अर्ज सादर करण्याची परवानगी आहे. त्यामुळे, उमेदवारांनी त्यांचे ऑनलाइन अर्ज भरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 सप्टेंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.