CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) मध्ये तब्बल 1,130 पदांची भरती | पात्रता – 12वी उत्तीर्ण | वेतन – 21,700 ते 69,100 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) मध्ये कॉन्स्टेबल फायरमन (Constable Fireman) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 1,130 पदे (महाराष्ट्रात 72 पदे) भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स घेऊन उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 21,700 ते 69,100 रूपये पर्यंत दिले जाणार आहे. 18 ते 23 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन पद्धतीने आहे. नियम व अटी : 1] उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला जातो. बंद होण्याच्या तारखेच्या खूप आधी आणि शेवटच्या तारखेच्या आधीच्या दिवसांमध्ये वेबसाईटवर जास्त भार असल्यामुळे डिस्कनेक्शन/अक्षमता किंवा वेबसाइटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नये.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्जामध्ये अधिवास राज्य आणि जिल्ह्याची माहिती देताना उमेदवारांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि योग्य परिश्रम घेतले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर केल्यानंतर अधिवास राज्य आणि जिल्हा बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही. संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर कोणत्याही टप्प्यावर कोणताही उमेदवार गैरवर्तन करताना आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाईल आणि योग्य कायदेशीर कारवाईस तो जबाबदार असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 ही आहे.


error: Content is protected !!