सिटीलिंक भरती 2025 | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Citylink Bharti 2025

Citylink Bharti 2025 : महानगरपालिका शहर बस सेवेकरिता कार्यरत महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिक) करिता अधिकृत संकेतस्थळावर विस्तृत जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या पात्र उमेदवारांकडू अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, नामपमलि (सिटीलिंक) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Citylink Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the posts of Mahanagar Parivahan Mahamandal Ltd. (Citilic), which operates the Municipal City Bus Service, as advertised in a detailed advertisement on the official website. Interested candidates should submit their applications for this recruitment.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी, नामपमलि (सिटीलिंक) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 60,000 ते 75,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
भरती कालावधी : तात्पुरत्या स्वरुपात अकरा महीने कालावधी पर्यंत नेमणुक करावयाची आहे.
पदाचे नाव : जनरल मॅनेजर ॲडमिन आणि टेक्निकल, डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन, ॲडमिन आणि टेक्निकल).
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किंवा समकक्ष परिवहन 01 संस्थेकडून अभियांत्रिकी क्षेत्रात किमान 25 वर्षांचा कामाचा अनुभव असावा आणि महाव्यवस्थापक (तांत्रिक) / समकक्ष वर्ग-1 संवर्ग या पदावरून निवृत्त झालेला असावा.
▪️उपमहाव्यवस्थापक (ऑपरेशन) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किंवा तत्सम परिवहन संस्थेकडून परिवहन कार्याचा किमान 20 वर्षांचा अनुभव आणि 01 विभाग नियंत्रक / समतुल्य वर्ग 1 संवर्ग या पदावरून निवृत्त झालेले असावेत.
▪️उपमहाव्यवस्थापक (प्रशासन आणि तांत्रिक) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किंवा समकक्ष परिवहन संस्थेकडून अभियांत्रिकी क्षेत्रात किमान 20 वर्षांचा कामाचा अनुभव आणि 01 मेकॅनिकल इंजिनीअर (ऑपरेशन)/वर्ग-1 संवर्ग या पदावरून निवृत्त.
एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नाशिक.
◾नियुक्तीच्या अटी व शर्ती इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र (Bio-data) सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट साइज फोटो, मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून खालील ई-मेल वर मुलाखतीच्या आदल्या दिवशी ०५:०० वाजेपर्यंत पाठवावे.
◾खालील तारखेस मुलाखतीच्या वेळेच्या एक तास आधी उपस्थित रहावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : gmadmin_citilinc@nmc.gov.in
मुलाखतीची पत्ता : सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, नाशिक- ४२२००२.
मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!