Civil Cooperative Credit Bank Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर आणि नागरी सह. पतपेढी मर्या मध्ये शिपाई, रेक्टर, वॉचमन लिपिक व इतर पदे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सह पतपेढी मर्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Civil Cooperative Credit Bank Bharti 2024 : Looking for a job in banking sector? District Secondary Teachers and Non-Teachers and Civil Co. Constable, Rector, Watchman Clerk and other posts are going to be filled in Patpedhi Marya. An advertisement has been released for that.
◾भरती विभाग : माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सह पतपेढी मर्या द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, रेक्टर, वॉचमन व लिपिक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण pdf जाहिरात व पुर्ण माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज मागविण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ लिपिक : पदवीधर किंवा तत्सम + संगणकाचे व डी.टी.पी.चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️रेक्टर : रेक्टर पदवीधर किंवा तत्सम + संगणकाचे व डी.टी.पी.चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई : 10 वी (एस.एस.सी) उत्तीर्ण उमेदवारांना असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई (वॉचमन) : 10 वी (एस.एस.सी) उत्तीर्ण उमेदवारांना असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगांव. (Jobs in Jalgaon)
◾वरील अर्हता प्राप्त व इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील अर्ज संपूर्ण माहिती व शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह दिनांक २९/०९/२०२४ पर्यंत रोजी सकाळी १० वाजता पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, स्टेट बँकेजवळ, जळगाव या ठिकाणी लेखी परीक्षा व मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी कडे राखून ठेवण्यात आले आहेत.
◾लेखी परीक्षा व मुलाखतीची तारीख : 29 सप्टेंबर 2024 ला आहे.
◾लेखी परीक्षा व मुलाखतीची पत्ता : पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, स्टेट बँकेजवळ, जळगाव.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.