Civil Hospital Bharti 2024 : उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय मध्ये नवीन रिक्त पदाची भरती करण्याकरिता इच्छूक उमेवारांनी कडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात निवड समिती तथा व जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Civil Hospital Bharti 2024 : Applications are invited from interested candidates for the recruitment of new vacancies in Upazila / Rural Hospital. However, eligible candidates have to submit their applications.
◾भरती विभाग : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती. (जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसीक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखला झालेला नसावा.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview)
◾पदाचे नाव व वेतन :▪️स्त्रीरोग तज्ञ – १,२५,०००/- रुपये.
▪️बालरोग तज्ञ – १,२५,०००/- रुपये.
▪️भुलतज्ञ – १,२५,०००/- रुपये.
◾वयोमर्यादा : 70 वर्ष.
◾भरती कालावधी : सदर नियुक्ती ही पुर्णता कंत्राटी स्वरुपाची आहे.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : यवतमाळ (Jobs in Yavatmal)
◾वरिल सर्व पदाकरीता निवड प्रक्रीया ही प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार एका जागेसाठी पाच या पध्दतीचा अवलंब करुन कौशल्य चाचणी व तोडी मुलाखत घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
◾शासकीय/ निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
◾सदर पदे करार पध्दतीने भरावयाचे असल्याने एकत्रित मानधना शिवाय अन्य कोणताही भत्ता लागू राहणार नाही.▪️उमेदवरा कडे जाहिरातीच्या पुर्व वैद्य डिग्ररी प्रमाणपत्र व एम.एम. मी रजिस्टेशन वैद्य असने आवश्यक राहील.
◾मुलाखतीची तारीख : 01 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.