पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल हिंगोली येथे फार्मासिस्ट व लॅब टेक्निशियन ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 03 पदे भरली जाणार आहेत. हिंगोली मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी असेल. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन/ मानधन दरमहा रु. 21,000/- दिले जाणार आहे. या भरती मध्ये वयोमर्यादा 60 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट 2024 ही आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता. जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (DAPCU), सिव्हिल हॉस्पिटल, हिंगोली 431513. हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.