Co-Op Bank Bharti 2024 : पिपल्स को-ऑप. बँक लि. अंतर्गत कॉम्पुटर ऑपरेटर (संगणक चालक) / लिपिक व इतर रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागिवण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी पाहिजे असल्यास चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात पिपल्स को-ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात पुर्ण pdf जाहिरात व झाली दिली आहे.
Co-Op Bank Bharti 2024 : People's Co-op. Bank Ltd. Applications are invited from eligible candidates for filling up internal Computer Operator (Computer Driver) / Clerk and other vacancies through offline / online (e-mail) mode.
◾भरती विभाग : पिपल्स को-ऑप बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरीची चांगली संधी.
◾पदाचे नाव : संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) / लिपिक, बँक अधिकारी, शाखा व्यवस्थापक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾या भरतीची पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 40 वर्ष. (प्रत्येक पदांची वयोमर्यादा वेगवेगळी आहे.)
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️क्लर्क / कॉम्प्युटर ऑपरेटर :
1] वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे.
2] शासन मान्यता प्राप्त संस्थेचा किमान ६ महिन्याचा संगणक विषयाचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण.
3] शासन मान्यताप्राप्त संस्थेचा मराठी इंग्रजी टायपिंग कोर्स उत्तीर्ण असल्यास व मागासवर्गीय असल्यास प्राधान्य.
▪️बँक अधिकारी :
1] पदवीधर किवा पदव्युत्तर JAIIB परीक्षा उत्तीर्ण तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
2] बँकिंग क्षेत्रात काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
3] कर्ज विभागात काम केले असल्यास व मागासवर्गीय असल्यास प्राधान्य.
▪️शाखा व्यवस्थापक :
पदवीधर किंवा पदव्युत्तर JAIIB परीक्षा उत्तीर्ण, तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
2] बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर काम केल्याचा किमान ८ वर्षाचा अनुभव असावा, बँकेतील सर्व विभागात काम केलेले असणे आवश्यक.
3] CAIIB उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण : शिरपूर, जि. धुळे.
◾ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव अर्जावर ठळक अक्षरात नमूद करावे.
◾सदर पदासाठी दिनांक १०/११/२०२४ रोजी लेखी परीक्षा व मुलाखती घेण्यात येईल.
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण व्यक्तिगत माहिती, फोन नंबर व फोटोसह खालील पत्यावर किंव्हा ई-मेल द्वारे अंतिम तारीख पर्यंत पाठवावे.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीला येताना शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि शिरपूर पिपल्स को-ऑप बँक लि., शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर, जि. धुळे
◾ई- मेल पत्ता : info@shirpurbank.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.