Co-Op Bank Bharti 2024 : डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. (जिल्हा औद्योगिक आणि व्यापारी सहकारी बँक) मध्ये सहकारी बँकेत खालील पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 10वी 12वी व ईतर पात्र उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरीची संधी आहे. डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती बद्दलची आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Co-Op Bank Bharti 2024 : District Industrial and Mercantile Co. Op Bank Ltd. invites applications from interested candidates for the following posts in the Cooperative Bank.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लेखाधिकारी, वसुली अधिकारी, आय.टी. मॅनेजर, लिपिक, ड्रायव्हर.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी : 1] रिझर्व बँकेच्या “Fit & Proper” निकष पूर्ण केलेले असावेत.
2] नागरी सहकारी बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव पाहिजे.
▪️शाखाधिकारी : 1] (B.Com / M.Com / MBA Fin.)
2] नागरी सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव.
▪️लेखाधिकारी : 1] (B.Com/M.Com/MBA Fin.)
2] नागरी सहकारी बँकेतील लेखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव.
▪️वसुली अधिकारी : 1] (L.L.B / Law Graduate)
2] नागरी सहकारी बँकेतील वसुली अधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव व वसुली संबंधी सहकार कायदा व सरफेसी कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे.
▪️आय.टी. मॅनेजर : 1] (B.E.IT / MCS / MCA)
2] बँकेतील लेखाधिकारी पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.
▪️लिपिक : 1] (B.Com)
2] बँकेतील लिपिक पदाचा किमान २ वर्षांचा अनुभव.
▪️ड्रायव्हर : 1] (10th Pass असणे आवश्यक आहे)
2] ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक.
◾उमेदवारांना संगणकिय कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾वरील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व केवायसी कागदपत्रांसह खालील पत्त्यावर ७ दिवसांचे आत अर्ज करावेत.
◾वरील अटी व शर्ती आणि पात्रता वाढविणे व कमी करण्याचे हक्क बँक राखून ठेवीत आहे.
◾अधिक माहिती साठी – संपर्क – 8329258259 / ईमेल – pramodjoshi8050@gmail.com
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : नाशिक डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अॅण्ड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि., ११. कृष्ण विहार अर्पा., एच.डी.एफ.सी. हाऊस जवळ, शरणपुर- चंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक-४२२००५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.