Co. op. Bank Bharti 2024 : भारतात सुमारे रू. ६५० कोटीचा एकत्रीत व्यवसाय असणाऱ्या अर्बन को- ऑप बँक लि. मध्ये नवीन रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अर्बन को-ऑप. बँक लि. मध्ये शिपाई व इतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Co-op. Bank Bharti 2024 : In India around Rs. 650 crores combined business Urban Co-op Bank Ltd. New vacancies are to be filled in Applications are invited from eligible candidates for that. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : अर्बन को-ऑप. बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, IT मॅनेजर व इतर पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अर्बन को-ऑप. बँक लि. भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (offline) पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾वयोमर्यादा : 45 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, IT मॅनेजर, शिपाई.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️शाखा व्यवस्थापक : पदवीधर/पदव्युत्तर पदवी बँकींग क्षेत्रातील १० वर्षाचा अधिकारी पदाचा अनुभव.
▪️IT मॅनेजर : BCA/MCA/BE संगणक बँकींग क्षेत्रातील अनुभव. असल्यास प्राधान्य
▪️शिपाई : १० वी पास असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अमरावती. (Bank job in Amravati)
◾शाखा व्यवस्थापक व IT मॅनेजर पदासाठी उमेदवारांनी आपला फोटासह अर्ज बँकेच्या वरील पत्यावर जाहीरात प्रसिद्ध झालेल्या दिनांका पासून १५ दिवसाचे आत पाठवावा.
◾शिपाई पदासाठी उमेदवारांची १०० गुणांची लेखी परिक्षा अमरावती येथे घेण्यात येणार आहे.
अर्जदाराने फोटोसह अर्ज पाठवून त्या सोबत रु. ५०० + १८% GST असे एकुण रु. ५१०/- चा DD महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि, अमरावती (Payable at Amravati) या नावाने काढून बँकेच्या वरिल पत्यावर जाहीरात प्रसिद्ध झालेल्या दिनांका पासून १५ दिवसाचे आत पाठवावा.
◾शाखा व्यवस्थापक व IT मॅनेजर यांची निवड वैयक्तिक मुलाखती घेऊन केली जाईल.
◾शिपाई पदाची निवड लेखी परिक्षा व वैयक्तिक मुलाखत या मधुन केली जाईल. वरिल सर्व पदांसाठीचे वेतन बँकेच्या नियमा नुसार राहील तसेच नियुक्ती करण्याचे सर्व अधिकार बँकेच्या व्यवस्थापनास राहतील याची नोंद घ्यावी.
◾अंतिम दिनांक : 15 दिवस आत(26 जून 2024) पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि. जुने कॉटन मार्केट चौक, अमरावती फोन नं. ०७२१-२५७००५३
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.