
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती येथे बँक अधिकारी, शाखा व्यवस्थापक, लिपिक / संगणक ऑपरेटर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार शिरपूर / धुळे जिल्ह्यात नोकरी शोधत आहेत त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) या दोन्ही पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 नोव्हेंबर 2024 ही आहे.
◾ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: द शिरपूर पीपल्स को-ऑप बँक, महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर, धुळे.
◾ऑनलाईन ई- मेल करण्याचा पत्ता: info@shirpurbank.co.in