सहकारी संस्था मध्ये शिपाई, ज्यूनिअर ऑफिसर व इतर रिक्त पदासाठी भरती | Co-Operative Society Bharti 2024

Co-Operative Society Bharti 2024 : सहकारी संस्था अंतर्गत विभागीय अधिकारी, ब्रँच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव, ज्यूनिअर ऑफिसर, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (व्हॉटसअप नंबरवर किंव्हा ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सहकारी संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आशा वैभव को ऑप क्रेडिट सोसायटी लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Co-Operative Society Bharti 2024 : Applications are invited from the candidates for filling up the vacancies of Divisional Officer, Branch Manager, Sales Manager, Sales Executive, Junior Officer, Constable posts under Cooperative Societies. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : को ऑप क्रेडिट सोसायटी लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : शिपाई, ज्यूनिअर ऑफिसर, सेल्स मॅनेजर व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : (ऑनलाईन (ई-मेल) किंवा व्हॉटसअप नंबरवर) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️विभागीय अधिकारी :
1] एमबीए/एम.कॉम/बी.कॉम
2] 5 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️ब्रँच मॅनेजर :
1] एमबीए/एम.कॉम/बी.कॉम
2] 3 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️सेल्स मॅनेजर
: 1] एमबीए/एम.कॉम/बी.कॉम
2] 2 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️सेल्स एक्झिक्युटिव :
1] एमबीए/एम.कॉम/बी.कॉम
2] 1 पेक्षा अधिक वर्षाचा सदर पदाचा अनुभव आवश्यक.
▪️ज्यूनिअर ऑफिसर :
1] ग्रॅज्युएशन कंप्लेंट असणे आवश्यक आहे.
2] बी. कॉम.एम.कॉम. बैंकिंग क्षेत्रातील अनुभविना प्राधान्य देण्यात येईल.
▪️शिपाई : उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 034 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (फोटोसहित) खालील दिलेल्या मेल किंवा व्हॉटसअप नंबरवर बुधवार १२ जून २०२४ पर्यंत पाठवावा.
◾मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾आपणास कॉल केल्यानंतर मुलाखतीस यावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता आणू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता : ashavaibhav1977@gmail.com
◾व्हॉटसअप नं : ९८७०२५५०४८/ ऑफिस नं: ९६५३२९९२९७
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!