Co-operative Urban Bank Bharti 2024 : सुमारे १७०.०० कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या को-ऑप. अर्बन बँक लि. या नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक व इतर रिक्त पदांकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. भरतीची जाहिरात को-ऑप. अर्बन बँक (Co-operative Urban Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Co-operative Urban Bank Bharti 2024 : A co-op with a business of around Rs.170.00 crores. Urban Bank Ltd. The Maharashtra Urban Co-op for Junior Clerk and other vacancies in this Urban Cooperative Bank. Banks Federation Ltd. Online applications are being invited through Mumbai.
◾भरती विभाग : को-ऑप. अर्बन बँक (Co-operative Urban Bank) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात वाचून घ्या.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी : पदवी असणे आवश्यक आहे.
▪️व्यवस्थापक केंद्रीय कार्यालय : पदवी, MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र + अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख : B.Sc. संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञानासह, MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र + अनुभव असावा.
▪️कनिष्ठ लिपिक : पदवी, MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
◾रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज शुल्क : ५९०/- रुपये.
◾परीक्षा शुल्क : १,१२१/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : रेवदंडा, जिल्हा रायगड.
◾परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
◾उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे.
◾उमेद्वारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा.
◾ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील.
◾सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करुन भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेद्वाराची राहील.
◾कागदपत्रकांच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्यांची वैधता पाहून उमेद्वाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. सदर छाननी प्रक्रियेत उमेद्वार कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेद्वारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार फेडरेशनने व संबंधित बँकेने राखून ठेवलेले आहेत व याबाबत उमेद्वारांना मागाहून कोणतीही तक्रार करता येणार नाही.
◾उमेद्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखचनि उपस्थित रहावे लागेल.
◾परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
◾अपात्र उमेद्वारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
◾कनिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इ. बाबतची माहिती पात्र उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
◾उमेद्वाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चूकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेद्वाराचा अर्ज नोकरभरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.