
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? मुख्यालय, कोस्ट गार्ड पश्चिमी क्षेत्र, मुंबई मध्ये गट ‘क’ राजपत्रित नसलेली पदे “नोंदणीकृत – (स्वीपर/सफाईवाला)” ही पदे भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 09 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण किंवा ITI असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी).
या भरतीसाठी वयाची अट ही 18 वर्षे – 25 वर्षे असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता: अध्यक्ष, (ईएफ भरती मंडळ), तटरक्षक दल जिल्हा मुख्यालय क्रमांक २, वरळी सी फेस, वरळी, मुंबई – ४०००३०. 1 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.