
PDF जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
PDF जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी पाहिजे असल्यास भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये चार्जमन, ड्राफ्ट्समन, एमटीएस (शिपाई) ही पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये एकूण रिक्त 07 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ज्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. 01 नोव्हेंबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात होणार आहे.
पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेली पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी. चुकीची / खोटी माहिती दिल्यास अपात्रता येईल आणि अशी चुकीची/खोटी माहिती दिल्यास कोणत्याही परिणामासाठी ICG जबाबदार राहणार नाही. 15 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर भरती संचालनालय, कोस्ट गार्ड मुख्यालय, तटरक्षक प्रशासकीय संकुल, सी-1, फेज II, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 62, नोएडा, यू.पी. – २०१३०९ हा अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे.