‘जिल्हाधिकारी कार्यालय’ व्दारे नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज दाखल करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
वेबसाईट
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नोकरी शोधताय? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अकोला जिल्ह्याकरीता सन 2024-25 या वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षणाकरीता संवैधानिक लेखापरिक्षकांची नेमणुक करावयाची आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, (रोहयो विभाग), अकोला जिल्ह्याचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अकोला जिल्ह्याकरीता सन 2024-25 या वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षणाकरीता सनदी लेखापाल (C.A.) ची नेमणूक करावयाची आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज दाखल करू शकणार आहेत. 28 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता हा जिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो विभाग, अकोला. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!