अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर अंतर्गत नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये तक्रार निवारण प्राधिकारी हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवाराचे नोकरी ठिकाण हे पालघर (Jobs in Palghar) हे आहे. ज्या उमेदवारांचे वय ६७ वर्षापेक्षा जास्त नसेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असलेला हवा व उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य शैक्षणीक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान वीस वर्षांचा अनुभव असावा तसेच उमेदवार पालघर जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. 18 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर, (पहिला मजला क्र. १११), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, ता. पालघर, जिल्हा-पालघर पिनकोड- ४०१४०४. ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.