जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे भरती जाहिरात प्रसिद्ध! | Collector Office Bharti 2024

Collector Office Bharti 2024 : जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांचे मान्यता व आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा निवड समिती अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Collector Office Bharti 2024 : Applications are invited from healthy, willing and eligible candidates who meet the following sample eligibility criteria to be appointed on the vacant post under the Collector's Office with the approval and order of the Chairman, District Selection Committee and Collector.

भरती विभाग : जिल्हा निवड समिती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. (मूळ जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया – मुलाखती (Interview) व्दारे निवड केली जाणार आहे.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
व्यावसायिक पात्रता : MBBS, BAMS
वेतन / मानधन :
▪️M.B.B.S. – पदाकरीता आदीवासी दुर्गम भागात रु.८०,०००/- व इतर भागात ७५,०००/- रुपये.
▪️B.A.M.S. – पदाकरीता आदीबानी दुर्गम भागात रु.४५,०००/- व इतर भागात ४०,०००/- रुपये.
वयोमर्यादा : ५८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
रिक्त पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : गोंदिया (jobs in gondia)
◾अर्हताधाराकांना मुचित करण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/ अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
◾अनाधिकृत गैरहजर असलेल्या/ संपात सहभागी असलेले/ शासनसेवेत शिस्तभंग कार्यवाहीकरीता काढून टाकलेले वैद्यकिय अधिकारी यांना अर्ज करता येणार नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : मुलाखतीची तारीख – 26 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!