जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस व इतर पदांची भरती! | Collector Office Bharti 2024

Collector Office Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अधिपत्याखालील उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी यांच्याकडे जिल्हयातील जिगांव सिंचन प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्ग रेल्वे, महाराष्ट्र औद्योगीक मंडळ विस्तार व भक्ती महामार्गाचे भूसंपादनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असुन सदर भूसंपादन करणेसाठी खाली नमुद केलेल्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस व इतर पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf सविस्तर जाहिरात व पदांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Collector Office Bharti 2024 : Collector office has released advertisement for filling new posts. The recruitment advertisement has been released by the District Selection Committee and the Collector's Office. In this recruitment, applications are invited for filling the posts of Data Entry Operator, Helper and other posts.

भरती विभाग : जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे ही भरती प्रक्रिया राबविली जात आहेत.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन – State Government) अंतर्गत ही भरती राबविली जात आहे.
पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस व इतर पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजीत केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : 20,000 ते 35,000 रूपये (प्रत्येक पदांचे वेतन पदानुसार वेगवेगळे आहे.)
◾pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 18 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने काम दिले जाणार आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️डेटा एंट्री ऑपरेटर : या पदा करीता किमान शैक्षणीक पात्रता 12 वी पास एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उतीर्ण तसेच मराठी 30 शब्द. प्र.मी व इंग्रजी 40 शब्द प्र.मी. टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण असने अनिवार्य आहे.
▪️मदतनीस : या पदा करीता किमान 10 वी पास तसेच पुर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️सहाय्यक विशेष कार्य अधिकारी : या पदासाठी सेवा निवृत्त नायब तहसिलदार तसेच वरीष्ठ सहाय्यक (भूसंपादन) पदासाठी सेवा निवृत्त अव्वल कारकुन ज्यांना शासनाकरीता भूसंपादन करण्याचा व भूसंपादन कामाचा अनुभव आहे, असे सेवानिवृत्त कर्मचारी सदर पदाकरीता अर्ज करु शकतील
एकूण पदे : 13 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
नोकरी ठिकाण : बुलढाणा (Jobs in Buldhana)
◾उमेदवारांची नियुक्ती प्रथम 11 महिन्याकरीता असेल. आवश्यक भासल्यास काम योग्य असल्यास पुढील कालावधी करीता वाढ होऊ शकेल याबाबत सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांचे राहतील याबाबत कोणतीही तक्रार ऐकुन घेतली जाणार नाही. मुदतवाढ देणेबाबत कोणाताही हक्क सांगता येणार नाही.
◾सदर नियुक्ती तात्पुरर्ती कंत्राटी स्वरुपातील असल्यामुळे उमेदरवारांना शासकिय सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाही.
◾फक्त याच जाहीरातीला अनुसरून ज्या उमेदवारांचे अर्ज विहीत कालावधीत प्राप्त होतील अश्याच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील.
◾पात्र ठरलेल्या उमेदवाराना मुलाखतीची वेळ व दिनांक पत्राव्दारे व संकेतस्थळावर कळविण्यात येईल
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 जून 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : समन्वय अधिकारी भूसंपादन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!