जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे विविध पदांसाठी थेट भरती! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Collector Office Bharti 2024

Collector Office Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर जिल्हाधिकारी ऑफीस व्दारे नवीन पदभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये होत आहे. या भरती मध्ये संगणक सहाय्यक, शिपाई, लिपिक-टंकलेखक वायरमन, सुरक्षा अधिकारी व इतर पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार ऑफिस व्दारे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय व तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Collector Office Bharti 2024 : Looking for a job? The new recruitment has been announced by the Collector's Office. This recruitment is taking place at Shri Tuljavani Temple Institute. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : या भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय व तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : संगणक सहाय्यक, शिपाई, लिपिक-टंकलेखक वायरमन, सुरक्षा अधिकारी व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन :
1] सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) : एस-14 (38600-122800/- रुपये पर्यंत.
2] नेटवर्क इंजिनिअर एस-14 (38600 ते 122800/- रुपये पर्यंत.
3] हार्डवेअर इंजिनिअर एस-14 (38600 ते 122800/- रुपये पर्यंत.
4] सॉफ्टवेअर इंजिनिअर एस-14 (38600 ते 122800/- रुपये पर्यंत.
5] लेखापाल एस-13 (35400 ते 112400/- रुपये पर्यंत.
6] जनसंपर्क अधिकारी एस-13 (35400 ते 112400/- रुपये पर्यंत.
7] जनसंपर्क अधिकारी एस-13 (35400 ते 112400/- रुपये पर्यंत.
8] अभिरक्षक एस-13 (35400 ते 112400/- रुपये पर्यंत.
9] भांडारपाल एस-10 (29200 ते 92300/- रुपये पर्यंत.
10] सुरक्षा निरीक्षक एस-10 (29200 ते 92300/- रुपये पर्यंत.
11] स्वच्छता निरीक्षक एस-10 (29200 ते 92300/- रुपये पर्यंत.
12] सहाय्यक जनसंपर्क अधिकारी एस-8 (25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
13] सहाय्यक सुरक्षा निरीक्षक एस-8 (25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
14] सहाय्यक स्वच्छता निरीक्षक एस-8 (25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
15] प्लंबर एस-8 (25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
16] मिस्त्री एस-8 (25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
17] वायरमन एस-8 (25500 ते 81100/- रुपये पर्यंत.
18] लिपिक-टंकलेखक एस-6 (19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
19] संगणक सहाय्यक एस-6 (19900 ते 63200/- रुपये पर्यंत.
20] शिपाई एस-1 (15000 ते 47600/- रुपये पर्यंत.
व्यवसायिक पात्रता : प्रत्येक पदांची व्यवसायिक पात्रता वेगवेगळी आहे. जाहिरात पहा.
वयोमर्यादा :  18 ते 30 वर्ष.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
▪️मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
एकूण पदे : या भरती मध्ये एकुन 047 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : तुळजापूर (Jobs in Kolhapur)
शेवटची दिनांक : 27 एप्रिल 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!