
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयामधील रिक्त असलेल्या तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ पदे कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत. ही एक उत्तम संधी असून इच्छुकांनी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
◾भरती विभाग: जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर
◾पदाचे नाव: तदर्थ वैद्यकीय अधिकारी
◾पदसंख्या: 15
◾नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा अंतर्गत
◾शैक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस व आवश्यकतेनुसार विशेषज्ञ अर्हता (अधिकृत जाहिरात वाचावी)
◾वयोमर्यादा: ५५ वर्षांपर्यंत
◾वेतन:
- सामान्य भागासाठी – एमबीबीएस: ₹७५,००० / विशेषज्ञ: ₹८५,०००
- आदिवासी दुर्गम भागासाठी – एमबीबीएस: ₹८०,००० / विशेषज्ञ: ₹९०,०००
◾अर्ज प्रकार: ऑफलाईन
◾अर्ज सुरू होण्याची तारीख: २५ एप्रिल २०२५
◾अर्ज अंतिम दिनांक: ३० एप्रिल २०२५
◾मुलाखतीची तारीख: ०२ मे २०२५
◾मुलाखतीचा पत्ता: सर्वोपचार रुग्णालय, सेंट्रल एव्हेन्यू, मेयो हॉस्पिटल, नागपूर
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता: सर्वोपचार रुग्णालय (मेयो), नागपूर
◾निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
◾महत्त्वाची सूचना: कोणत्याही प्रवास भत्त्याचा (TA/DA) खर्च दिला जाणार नाही. मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसहच उपस्थित राहणे आवश्यक.
◾अधिकृत जाहिरात वरती दिली आहे.