जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

जिल्ह्यातच नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका/नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, शाळा/कॉलेज प्रतिनिधी, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी, व्यापार आणि उद्योग क्षेत्र, पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी या पदांच्या एकूण 018 जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!