जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे संगणक सहाय्यक, शिपाई व इतर पदांची भरती सुरू! | पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नोकरी शोधत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई पदांच्या एकूण 047 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!