महाराष्ट्र शासन : मदतनीस, डाटा एंट्री ऑपरेटर या पदांची जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे भरती! | पात्रता – 10वी, 12वी | वेतन 20,000 ते 35,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 013 पदे भरली जाणार आहेत. भरतीचे नियम खाली पहा. निवड झालेले सहाय्यक विशेष कार्य अधिकारी / वरीष्ठ सहाय्यक / मदतनीस यांना कोणतेही वेळी कंत्राटी सेवेतून कोणतेही कारण न देता काढून टाकण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील त्याबाबत कोणतीही तक्रार ऐकुन घेतली जाणार नाही. परीपुर्ण नसलेले / अपुर्ण असलेले / भूसंपादनाच्या कामाचा अनुभव असल्याचे आवश्यक प्रमाणपत्र जोडले नसल्यास वा चुकीचे भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेण्यात येणार नाही. अथवा कोणताही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सेवानिवृत्त कर्मचारी हा शारीरीक, मानसिक वा आरोग्य दृष्ट्या तंदुरस्त असावा. सदर कंत्राटी पद भरतीचे अधिकार अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी स्वतःकडे राखुन ठेवले आहेत. याबाबत कोणालाही दावा सांगता येणार नाही. अथवा न्यायालयात दाद मागता येणार नाही. 20 जून 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही. तुम्ही अर्ज करण्यास उत्सुक असाल तर अर्ज पाठवण्याचा पत्ता : समन्वय अधिकारी भूसंपादन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा. हा आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

error: Content is protected !!