जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
जाहीरात 2 अर्ज | येथे क्लीक करा |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध जिल्ह्यात नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये सनदी लेखापाल व लोकपाल ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करायचा आहे. लेखापाल पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2024 आहे तर लोकपाल पदासाठी 24 मार्च 2024 आहे. लोकपाल पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणताही पदवीधर ही असणे आवश्यक आहे. त्यांना दरमहा रु. 45,000/- पर्यंत मानधन दिले जाणार आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा सबंधित जिल्ह्याचे संबंधित कार्यालय आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.