PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा भरती मध्ये रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात लोकपाल हे पद भरण्यासाठी काढली आहे. जे उमेदवार वर्धा (Jobs in Wardha) येथे नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर उत्तीर्ण आहे. या भरतीसाठी मानधन: रु. 2,250/- प्रति बैठक म्हणजेच मासिक 45,000 रूपये दिले जाणार आहे.
ज्या उमेदवारांचे वय 68 वर्षांपर्यंत असेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 29 नोव्हेंबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात होणार आहे. नियम व अटी : निवड केलेल्या तक्रार निवारण प्राधिकारी यांची कामगिरी समाधानकारक नसल्यास निवड समितीच्या मान्यतेने त्यांची नियुक्ती राज्य शासनाकडून रद्द करता येईल. अर्जाचा नमुना हा https://wardha.gov.in/en/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबधीच्या प्रमाणपत्रासह परिपूर्ण भरलेले अर्ज वर नमूद केलेल्या दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
मुदतीत प्राप्त झालेले अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती मूळ अर्ज व माहिती शासनास सादर करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या प्रक्रियेकर प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी कोणतेही कारण न देता विशिष्ट अर्ज किंवा सर्व अर्ज रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्य येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 हि आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपजिल्हाधिकारी (रोहयो), प्रथम माला, नवीन अमिरात, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाइन, वर्धा – ४४२००१. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचा.