सिनियर कॉलेज मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण | College Bharti 2024

College Bharti 2024 : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी शिपाई, ग्रंथालय शिपाई, परिचर, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा. सहाय्यक व इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय आणि कॉलेज येथे अर्ज आमंत्रित करत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उमेदवारांना शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. महाविद्यालय आणि कॉलेज मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय आणि सिनियर कॉलेज द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
College Bharti 2024 : Constable, Library Constable, Attendant, Librarian, Clerk, Laboratory for the academic year 2024-25. D.C. from eligible candidates for Assistant and other posts. Narake Senior College and College is inviting applications. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय आणि सिनियर कॉलेज द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : शिपाई, ग्रंथालय शिपाई, परिचर, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, व इतर पदे भरली जात आहेत
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता : व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात PDF वाचावी.)
एकूण पदे : 042 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)
◾शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शासनानुसार पात्रता आणि वेतनश्रेणी महाराष्ट्राच्या नियमांचे राहील.
◾वरील विनाअनुदान पदांसाठी अर्ज आमंत्रित करत आहेत.
◾अनुभवी आणि मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि नियोजित वेळेला अर्ज, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्राच्या प्रतींसह मुलाखतीला हजर राहावे. (दिलेल्या संबधित पत्त्यावर)
◾मुलाखत घेणाऱ्यांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर यावे.
मुलाखतीची तारीख: 02 जून 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता : डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय, कुडित्रे-कोपर्डे, (फॅक्टरी साइट) ता. करवीर, जि. कोल्हापूर – 416204
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!