जिल्हाधिकारी ऑफीस अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये वैधानिक लेखापरीक्षक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरती अर्ज तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2024 आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता. सरकारी विभागात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती करिता वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!