शिपाई, ग्रंथालय शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक व इतर पदांची भरती! | पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कुंभी कासारी शिक्षण मंडळ संचलित डी. सी. नरके सिनियर कॉलेज येथे प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा. सहाय्यक, प्रयोगशाळा. परिचर आणि शिपाई / ग्रंथालय शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी किंवा इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. एकूण 42 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 02 जून 2024 आहे तर मुलाखतीची पत्ता डी.सी. नरके वरिष्ठ महाविद्यालय, कुडित्रे-कोपर्डे, (फॅक्टरी साइट) ता. करवीर, जि. कोल्हापूर – 416204 हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!