शैक्षणिक क्षेत्रात 30,000 रूपये वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी! जाहिरात प्रसिद्ध. येथे पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

शैक्षणिक विभागात नोकरी शोधत असाल तर थांबा. तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कमला कॉलेज, कोल्हापूर येथे लिपिक / लेखापाल पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोल्हापूर मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 22 मार्च 2024 आहे ते अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे पात्र व उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्राचार्य, कमला कॉलेज, कोल्हापूर राजारामपुरी, 01 गल्ली, कोल्हापूर. हा आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!