कमर्शियल को-ऑप. बँक मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी! आजचं अर्ज करा | Commercial Co-Operative Bank Bharti 2024

Commercial Co-Operative Bank Bharti 2024 : कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये शाखा व्यवस्थापक, संगणक अधिकारी, लेखा अधिकारी, लेखा परीक्षक, कर्ज अधिकारी व इतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Commercial Co-Operative Bank Bharti 2024 Commercial Co-operative Bank invites applications from eligible candidates to fill up the posts of Branch Manager, Computer Officer, Accounts Officer, Auditor, Loan Officer and other vacancies. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)

◾भरती विभाग : कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
◾पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, संगणक अधिकारी, लेखा अधिकारी/ लेखा परीक्षक, कर्ज अधिकारी व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 55 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
◾अर्ज शुल्क : Rs.200/- रूपये अर्ज शुल्क आकारले जात आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️शाखा व्यवस्थापक – एम.कॉम/ एम.एस.सी/ एम. बी. ए. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️संगणक अधिकारी – बि.ई/ एम.ई/ माहिती तंत्रज्ञान प्राधान्य तथा नामांकित बँकेतील मध्यम/ वरिष्ठ पदावरील अनुभव तसेच Channel Service, like ATM/ Mobile Banking/ UPT / NACH या कामाच्या अनुभव प्राधान्य देण्यात येईल.
▪️लेखा अधिकारी/ लेखा परीक्षक – शिक्षण-पदवीधर/ सि. ए. ICWA उत्तीर्ण नामांकित कंपनीमधील लेखापाल किंवा अंकेक्षणाच्या अनुभवास प्राधान्य.
▪️कर्ज अधिकारी – एम. कॉम/एम.एस. सी/ एम.बी.ए., उत्तीर्ण, सहकारी/ राष्ट्रीयकृत बँकेमधील सेवानिवृत्त अधिकारी यांना प्राधान्य देण्यात येईल.
◾रिक्त पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अमरावती (Jobs in Amravati)
◾उमेदवारांनी शैक्षणिक तपशिल अनुभव व प्रमाणपत्रासह अर्ज नावाने करावा. तसेच अर्जदारांनी मोबाईल नं ई-मेल अर्ज करतांना नमुद करावा.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾ही संधी तुमच्या कौशल्यांना चॅम्पियन करण्यासाठी अत्यंत प्रगतीशील आणि नाविन्यपूर्ण या संधीचा फायदा करून घ्यावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिजाऊ कमर्शियल को-ऑप बँक, मुख्य शाखा, अमरावती.
◾ई-मेल पत्ता : headoffice@jijaubank.org.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!