कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे 30,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये संगणक अभियंता (Computer engineer) हे पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता : बी.ई. / संगणकात M.E. / B.C.A. / बीसी.एस. / एम.सी.एम. / एम.सी.ए. / एम.सी.एस. उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. वयोमर्यादा 21 ते 35 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 10 जुलै 2024 ही आहे. मुलाखतीची पत्ता कँटोन्मेंट बोर्ड ऑफिस AMX चौक, कॅम्प अहमदनगर-414002 (MS) हा असणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!