नवीन : नागरी सहकारी पतसंस्था मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Cooperative Credit Society Bharti 2024

Cooperative Credit Society Bharti 2024 : संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या अद्यावत तंत्रज्ञानासह मुख्य कार्यालय व २१ शाखांद्वारे कार्यरत असणाऱ्या व २७५ कोटी व्यवसाय असणाऱ्या पतसंस्थेमध्ये खालील प्रमाणे लिपिक व इतर जागा भरावयाच्या आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. नागरी सहकारी पतसंस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नागरी सहकारी पतसंस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cooperative Credit Society Bharti 2024 : Clerks and other posts are to be filled in the credit institution which has a business of 275 crores and is operating through the head office and 21 branches with the latest technology in the entire state of Maharashtra. Applications are invited from eligible candidates for that. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : नागरी सहकारी पतसंस्था द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : लिपिक, शाखा अधिकारी, विपणन अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत. (मूळ pdf जाहिरात पहा)
◾नागरी सहकारी पतसंस्था भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 
व्यावसायिक पात्रता :
▪️शाखा अधिकारी – 1] B.Com./ M.Com. व G.D.C.& A
2] सहकारी बँक किंवा पतसंस्थे मध्ये ५ वर्षे काम केलेले पाहिजे.
3] संगणक ज्ञान आवश्यक आहे.
▪️विपणन अधिकारी – 1] B.Com./ M.Com. व G.D.C.& A
2] सहकारी बँक किंवा पतसंस्थे मध्ये ५ वर्षे काम केलेले पाहिजे.
3] संगणक ज्ञान आवश्यक आहे.
▪️लिपिक – 1] B.Com./M.Com
2] संगणक ज्ञान आवश्यक आहे.
एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर. (Jobs in Kolhapur)
◾वरीलप्रमाणे पात्रता धारण केलेल्या अनुभवी व इच्छुक उमेदवारांनी दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत पतसंस्थेच्या वरील पत्त्यावर पोहचतील असे अर्ज करावेत. ३१ मे २०२४ नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठववेत.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : भेडसगाव ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर फोन नं. ९०११०७७९८९
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!