CRPF मध्ये 5वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये नोकरी मिळवायची संधी आहे. प्राचार्य, शिक्षक, आया ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 09 जागा भरण्यासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये निवड करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे. तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख ही 19 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!