CSIR-NCL Pune Bharti 2025 : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत कार्यरत असलेली CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे ज्युनिअर सेक्रेटेरियट असिस्टंट (Junior Secretariat Assistant) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
CSIR-NCL Pune Bharti 2025 : Recruitment has been announced for the posts of Junior Secretariat Assistant at CSIR – National Chemical Laboratory, Pune, which operates under the Council of Scientific and Industrial Research. Only online applications are invited from interested and eligible candidates.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾पदाचे नाव : कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (स्टोअर्स आणि खरेदी),कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त आणि लेखा).
◾गट: गट ‘क’ (Group C, Non-Gazetted)
◾मासिक वेतन : 7वा वेतन आयोग, पे लेव्हल 2. 19,900 – 63,200 रूपये.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. 10+2 (HSC) किंवा समतुल्य पात्रता आवश्यक.
◾Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾वयोमर्यादा (05.05.2025 रोजी):
1) सामान्य प्रवर्गासाठी कमाल वय: 28 वर्षे
2) SC/ST – 5 वर्षे सूट,
3) OBC(NCL) – 3 वर्षे सूट
4) PwBD – 10 वर्षांपर्यंत सूट (प्रवर्गानुसार अधिक)
5) माजी सैनिक, विधवा, घटस्फोटित महिला यांना केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादा सवलत आहे.
◾ऑनलाइन अर्ज सुरू: 7 एप्रिल 2025 (सकाळी 10 वाजता)
◾अंतिम तारीख: 5 मे 2025 (सायं. 5:30 वाजेपर्यंत)
◾अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून: https://recruit.ncl.res.in
◾अर्ज फी:
1) सामान्य, OBC, EWS: ₹500/-
2) SC, ST, PwBD, महिलांसाठी, माजी सैनिक, कायम CSIR कर्मचारी: फी नाही
UPI, नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट.
◾निवड प्रक्रिया:
◾ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा (CBT/OMR):
पेपर-I: 100 प्रश्न (बौद्धिक क्षमता), 200 गुण (नकारात्मक गुण नाही)
पेपर-II: सामान्य ज्ञान व इंग्रजी – प्रत्येकी 50 प्रश्न, प्रत्येकी 150 गुण (प्रत्येक चुकीसाठी 1 गुण वजा)
टायपिंग चाचणी (पात्रता): इंग्रजी 35 WPM किंवा हिंदी 30 WPM
शेवटी पेपर-II चे गुण हिशोबात घेतले जातील व त्यावर आधारित अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.
◾महत्त्वाच्या सूचना:
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी, इ.) अपलोड करणे आवश्यक आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्जासाठी https://recruit.ncl.res.in या वेबसाईटला भेट द्या.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.