करन्सी नोट प्रेस मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! Currency Note Press Nashik Bharti 2024

Currency Note Press Nashik Bharti 2024 : करन्सी नोट प्रेस नाशिक अंतर्गत मिनीरत्न श्रेणी-1 सीपीएसई, भारत सरकार, द्वारे खालील नवीन रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येणार आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नोट प्रेस मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा घेऊन घ्यावा. करन्सी नोट प्रेस नाशिक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात संयुक्त महाप्रबंधक (मा.सं.) कृते मुख्य महाप्रबंधक व चलार्थ पत्र मुद्रणालय, नासिक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Currency Note Press Nashik Bharti 2024 : Applications are invited from interested candidates to fill up the following new vacancies by CPSE, Government of India, Miniratna Category-1 under Currency Note Press Nashik. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : चलार्थ पत्र मुद्रणालय, नाशिक द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन : 55,000/- ते 75,000/- रुपये पर्यंत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेण्यात येणार आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : चिकित्सा अधिकारी
◾व्यावसायिक पात्रता : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी.
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक
◾अटी व शर्ती :▪️अर्जाचा फॉर्म, काम, जबाबदाऱ्या आणि करार इत्यादींच्या माहितीसाठी कृपया आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://cnpnashik.spmcil.com पहा.▪️इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला मूळ प्रमाणपत्रांव्यतिरिक्त जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी आणि अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती सोबत आणण्याचा आहेत.▪️वॉक-इन मुलाखतीला उपस्थित रहा उशिरा किंव्हा कागदपत्रं नसल्यास उमेदवाराला रद्द करण्यात येईल.  मुलाखतीची तारीख आणि वेळ: 23/03/2024 सकाळी 09 AM ते 04 PM पर्यंत हजार राहावे.▪️उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी वैध ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीची तारीख : 23 मार्च 2024 पर्यंत फक्त असणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422 101
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!