दहशतवाद विरोधी पथक, मुंबई मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | वेतन – 35,000 ते 40,000 रूपये.

मराठी जाहिरात (शॉर्ट)येथे क्लीक करा
इंग्रजी जाहिरात (पुर्ण)येथे क्लीक करा

दहशतवाद विरोधी पथक, मुंबई मध्ये विधी सल्लागार आणि कायदा अधिकारी ग्रेड ए ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 02 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही कायद्यातील पदवी ही असणार आहे. या भरती मध्ये वेतन हे विधी सल्लागार- रु. 40,000/- दरमहा तर कायदा अधिकारी ग्रेड ए- रु. 35,000/- दरमहा मासिक पगार दिला जाणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा 62 वर्षे ही लागणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (ई-मेल) असणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 07 जून 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 ही आहे. ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ई–मेल पत्ता: courtcell.ats@ mahapolice.gov.in या मेल आयडी वर तुमचे अर्ज सबमिट करा. अधिक माहितीसाठी वरील दिलेली जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!