पदे | निकाल |
प्रसिध्दीपत्रक | येथे क्लीक करा |
जवान (दारूबंदी पोलीस) निकाल | येथे क्लीक करा |
शिपाई निकाल | येथे क्लीक करा |
जवान-नि-वाहनचालक निकाल | येथे क्लीक करा |
चालक शिपाई | येथे क्लीक करा |
लघुलेखक (निम्नश्रेणी) निकाल | येथे क्लीक करा |
लघुटंकलेखक निकाल | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
राज्य उत्पादन शुल्क विभाग (दारूबंदी पोलीस विभाग) विभागांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तुम्ही अर्ज केला असेल तर या भरतीचा निकाल लागला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (दारूबंदी पोलीस विभाग) तर्फे चपराशी व जवान पदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अवगत करण्यात येते की, त्यांची लेखी परीक्षा एका पेक्षा जास्त सत्रात घेण्यात आली असल्यामुळे मुळे मीन स्टॅन्र्डड डेव्हीएशन मेथड (Mean Standard Deviation Method) या पध्दतीचा अवलंब करुन गुणांचे समानीकरणांती (Normalization) त्यांची निवड गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे. लेखी परीक्षेत निवड झालेल्या लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक संवर्गातील उमेदवारांची लघुलेखक कौशल्य व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. त्याबाबत ठिकाण, तारीख व वेळ यथावकाश विभागाचे संकेतस्थळावर तसेच पात्र उमेदवारांना त्यांचे ई मेल अथवा मोबाईलवर संदेश पाठवून कळविण्यात येईल.