‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन – 18,000 रूपये.

📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 वेबसाईट
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य रुग्णालय, जळगाव अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती पूर्णतः मानधन तत्वावर आणि कंत्राटी स्वरूपात असणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर
मासिक वेतन: रु. १८,०००/-
नोकरी ठिकाण: जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये – मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, जळगाव, चाळीसगाव.
शैक्षणिक पात्रता व अटी:
1) कोणत्याही शाखेतील पदवी.
2) मराठी टंकलेखन: ३० श.प्र.मि.
3) इंग्रजी टंकलेखन: ४० श.प्र.मि.
4) MSCIT प्रमाणपत्र.
5) किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज प्रक्रिया:
▪️अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील
▪️अर्जासोबत शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईझ फोटो, हस्ताक्षरित अर्ज व संपर्क क्रमांक जोडणे आवश्यक आहे
▪️अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचे कार्यालय
▪️अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: २१ एप्रिल २०२५ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान, कार्यालयीन वेळेत

▪️टीप: ही भरती निवड समितीच्या निर्णयावर आधारित असेल. इतर कार्यालयामार्फत सादर केलेले अर्ज अमान्य ठरतील. अपूर्ण किंवा मुदतबाह्य अर्ज नाकारले जातील. अंतिम निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांचा असेल.
▪️महत्वाचे: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!