महाराष्ट्रातील तालुका व जिल्ह्यांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Data Entry Operator Bharti 2024

Data Entry Operator Bharti 2024 : महाराष्ट्रातील तालुका व जिल्ह्यांमध्ये नवीन डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. गरजू उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्रातील तालुका व जिल्ह्यांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात संचालन अधिकारी महसूल द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Data Entry Operator Bharti 2024 : Online applications are invited from eligible candidates to fill the vacancies of new Data Entry Operator posts in Talukas and Districts of Maharashtra. Eligible candidates should submit their applications online. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾भरती विभाग : संचालन अधिकारी महसूल द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 15,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : प्राधान्यकृत टायपिंग गती किमान 20 सह किमान 12वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾डेटा एंट्री, डेटा अपलोड, बॅक ऑफिस टास्क आधार कार्ड, बारावीचा निकाल, पॅन कार्ड, स्थानिक पत्ता पुरावा, पासपोर्ट छायाचित्र हे सर्व कागपत्रे अपलोड करावीत.
◾जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसा नंतर अर्ज झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आता अर्ज करावा.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!