जिल्हा परिषद, डाटा एंट्री ऑपरेटर भरती 2024 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर. | Data Entry Operator Bharti 2024

Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, व्दारे डाटा एन्ट्री ऑपरेटर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.  प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना मध्ये रिक्त असलेली डाटा एन्ट्री ऑपरेटर ही रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. रिक्त पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Data Entry Operator Bharti 2024 : An advertisement has been published to fill the vacant posts of Data Entry Operator in the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana.
महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध.
पदाचे नांव : डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचा.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾भारतीय नागरिकत्व असलेलेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण भरलेला (ऑफलाईन पध्दतीने) समक्ष स्विकारला जाईल.
वयोमर्यादा : 16 डिसेंबर रोजी किमान वयोमर्यादा 18 तर कमाल वयोमर्यादा अमागास/खुला ३८ वर्ष आणि मागासवगर्गीय / अनाथआर्थिक दुर्बल घटक 43 वर्ष आहे.
शुल्क :- सर्व मागास प्रवर्ग-२००/-, खुला प्रवर्ग- ४००/-
भरती कालावधी : उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्ती ही ११ महिन्याची राहील.
शैक्षणिक व इतर पात्रता :
१) १२ वी पास किमान ५०% गुण.
२) टायपिंग इंग्रजी ४० प्रति मिनिट व मराठी-३० प्रति मिनिट.
३) एम.एस.सी.आ.टी (MSCIT).
४) १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
एकूण पदे : 02 जागा.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक प्रमाणपत्रे :
१) १० वी व १२ वी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
२) शाळा सोडल्याचा दाखला.
३) अनुभव प्रमाणपत्र.
४) पासपोर्ट साईज फोटो २ कॉपी
५) संगणक- एमएससीआयटी (MSCIT) प्रमाणपत्र.
६) टायपिंग मराठी ३० wprm प्रमाणपत्र.
(७) टायपिंग इंग्रजी ४० wpm प्रमाणपत्र.
अर्ज सादर करावयाचा कालावधी : दि. 12 डिसेंबर 2024 ते दि. 16 डिसेंबर 2024.
परिक्षेचा दिनांक : 10 जानेवारी 2025
परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र : परिक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र पोष्टाने सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येतील.
परिक्षेस प्रवेश : परिक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबत ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान १ मूळ ओळखपत्र छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
◾या भरतीबाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर www.zpkolhapur.gov.in प्रसिध्द करणेत येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. कोल्हापूर. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!