शासकीय रुग्णालय मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांकरीता भरती प्रक्रिया सुरू! Data Entry Operator Bharti 2024

Data Entry Operator Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंर्तगत महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Data Entry Operator Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for filling up Data Entry Operator and other vacant posts for Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana under Government Medical College and Hospital.

◾भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातभरावयाची आहेत.
◾पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (कराराच्या आधारावर), ऑडिओलॉजिस्ट (कराराच्या आधारावर)
◾व्यावसायिक पात्रता : ▪️डेटा एंट्री ऑपरेटर (कराच्या आधारावर) -1] कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. 2] मराठी टायपिंग शब्द प्रति मिनिट-३० इंग्रजी टायपिंग WPM-40. 3] M.SCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
▪️ऑडिओलॉजिस्ट (करार आधारावर)- 1] BASLP-ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीचे बॅचलर. 2] पुनर्वसन व्यावसायिक म्हणून भारतीय पुनर्वसन परिषदेकडून वैध नोंदणी प्रमाणपत्र.
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgaon)
◾डाटा एंन्ट्री ऑपरेटर” या पदावरील नियुक्ती हि निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर ११ महिन्यांकरीता राहील.
◾ऑडीओलॉजीस्ट” या पदावरील नियुक्ती हि निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर १२० दिवसांसाठी राहील. सदर पदावर उमेदवारास कायमचा स्वरुपाचा हक्क राहणार नाही. उमेदवारास शासकीय सेवेत नियमित स्वरुपात सामावून घेणेबाबत किंवा शासनामार्फत सेवा संरक्षणसंबंधी दावा मा. न्यायालयात दाखल करण्याचा अधिकार राहणार नाही.
◾उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला/पुरावा, शैक्षणिक अर्हता संदर्भात सर्व कागदपत्रे जसे पदवी/पदवीका/ पदव्युत्तर अंतिम वर्षाची गुणपत्र, नावात बदल असल्यास त्याचे प्रमाणपत्र व तसेच आधार कार्ड (मागील पानावर) पॅन कार्ड इ. ची छायांकित प्रत साक्षांकित करुन विहित नमुन्यातील अर्ज अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार जिल्हा पेढ, जळगाव येथे दि. ०४/०३/२०२४ ते ११/०३/२०२४ पर्यंत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत द्विप्रतीत सादर करावा.
◾मुळ शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रासह अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या दालनात उपस्थित रहावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीची तारीख : 14 मार्च 2024
◾मुलाखतीचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!