
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
12वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. जिल्हा परिषद धुळे द्वारे डेटा एंट्री ऑपरेटर ही 04 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नियम व अटी : उमेदवारांनी विहीत नमुन्यात अलिकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा, सदर अर्जाच्या पाकीटावर “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज” असे नमूद करावे.
अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादीच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. अर्जासोबत स्वतःचे संपूर्ण नांव व पत्ता असलेला ५/- चे पोष्टाचे तिकीट लावलेला लिफाफा पार्टावण्यात यावा आकार असलेला. नियुक्तीपूर्वी उमेदवाराकडून शासनाकडील विहात नमुन्यात करारनामा करुन घेण्यात येईल आणि त्याचप्रमाणे कर्मचा-यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा किवा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल.
एंट्री ऑपरेटर या पदासंबंधी सेवाशती, शैक्षणक अर्हता, एकत्रित टोक मानधन व नियुक्तीची कार्यपध्दती या संदर्भात आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे अधिकार शासनास राहतील. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या कर्मचा-यांचे सेवा करारपत्रात नमूद केलेल्या कालावधीनंतर आपोआप संपुष्टात येईल. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.