12वी पास आहात? महाराष्ट्रात ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

जे उमेदवार नोकरी शोधत आहेत त्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्यभरात डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आजचं ऑनलाईन अर्ज करून नोकरीसाठी प्रयत्न करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!