महाराष्ट्र शासन : 7वी / 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! आजचं अर्ज दाखल करा | DBSKKV Bharti 2025

DBSKKV Bharti 2025 : शिक्षण कमी आहे? नोकरी शोधताय? कृषि विद्यापीठातील गट-क व गट-ड संवर्गातील 0249 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. अधिकृत जाहिरात कृषि विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. अधिकृत PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DBSKKV Bharti 2025 : Advertisement has been published to fill 0249 vacant posts in Group-C and Group-D cadres in Agricultural University. Applications have been invited from 7th / 10th / 12th / Graduate and other qualified candidates for this recruitment.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : या भरतीची अधिकृत जाहिरात कृषि विद्यापीठ द्वारे प्रसिद्ध झाली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरीची उत्तम संधी.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनने परवानगी दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0249 रिक्त पदे भरली जात आहेत.
भरती करण्यात येणारी पदे : शिपाई, कृषी सहाय्यक, वायरमन, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, मदतनीस, पहारेकरी व इतर पदे भरली जात आहे. (Pdf जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रुपये. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे. PDF जाहिरात वाचा.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Offline).
वय : या भरतीसाठी 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
महत्वाचे : सदर जाहिरात फक्त डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) प्रसिध्द करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता अपात्र ठरविण्यात येतील.
नोकरी ठिकाण : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी. (Jobs in Ratnagiri)
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2025.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता.दापोली, जि. रत्नागिरी येथे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!