कृषि महाविद्यालय मध्ये 4थी, 8वी, व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांची भरती सुरू! | DBSKKV Bharti 2025

DBSKKV Bharti 2025 : कृषि महाविद्यालय, अंतर्गत वसतिगृह विभागांतर्गत रिक्त पद भरण्यासाठी सोबत जोडलेल्या नमुन्यात शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 4थी, 8वी, व इतर अहर्ता पात्र असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DBSKKV Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates along with attested copies of educational certificates in the attached format to fill the vacant posts under the Internal Hostel Department of the College of Agriculture.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : कृषि महाविद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 4थी / 8वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 15,000/- रूपये दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
वयोमर्यादा : ३८ वर्षा पेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी : निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिने करीता रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : वाहन चालक.
इतर आवश्यक पात्रता :
1] इयत्ता ८ वी पास.
2] जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिका-याने दिलेला परवाना किंवा.
3] इयत्ता ४ थी पास व जड वाहन चालविण्यासा सक्षम प्राधिका-याने दिलेला परवाऱ्यासह ५ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा या विद्यापीठात सेवेत वाहनचालक माणून तात्पुरत्या/ रोजंदारी स्वरूपात काम करीत असलेल्यासाठी १० वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिका याने दिलेल्या परवाना.
एकूण पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : रत्नागिरी.
◾अर्जाच्या लखोटयावर वाहन चालक पदासाठी अर्ज वसतिगृह विभाग असा ठळक उल्लेख करावा.
◾पात्र उमेदवारांच्या निवड समितीव्दारे मुलाखती तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील.
◾मुलाखीला येताना अर्जाला जोडण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ प्रती सोबत आणाव्या लागतील.
◾मुलाखतीला बोलविण्यात आलेल्या उमेदवारांना प्रवास तसेच दैनिक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
◾निवड झालेल्या उमेदवाराला रू. १००/- किमतीच्या साँड पेपरवर नियुक्त केलेल्या कालावधीत नोकरी सोडून जाता येणार नाही असे लिहून दयावे लागेल.
◾नियुक्त केलेल्या उमेदवाराच्या कामाचे सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, दापोली यांचे मार्फत मुल्यमापन करण्यात येईल. सदर उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास करण्यात आलेली नियुक्ती दिलेल्या कालावधीच्या आधि समाप्त करण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहतील.
◾निवड झालेल्या उमेदवारास डॉ. वा. सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली या कार्यालयात कायमस्वरूपी नोकरी मिळण्यासाठी कोणताही हक्क राहणार नाही.
◾उमेदवाराला नोकरी सोडावयाची असल्यास त्याने तसे एक महिना आधि लेखी कळविण्यात यावे. तसे न केल्यास त्याचा एक महिन्याचा पगार कापून घेण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 03 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, दापोली (वसतिगृह विभाग).
या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!