जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई पदांच्या जागांसाठी भरती जाहिर! | DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड या बँकेकरीता तृतीय श्रेणीतील रिक्त 0263 व चतुर्थ श्रेणीतील 060 रिक्त पदे ऑनलाईन प्रक्रिये‌द्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यांत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 10वी, 12वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DCC Bank Bharti 2024 : District Central Cooperative Bank Limited is inviting online applications to fill up 0263 vacancies in the third category and 060 vacancies in the fourth category.

भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (DDC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 0323 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : कनिष्ठ शिपाई व कनिष्ठ लेखनिक.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक वेतन :
▪️कनिष्ठ लिपिक : 14,000 रुपये.
▪️कनिष्ठ शिपाई : 10,000 रुपये.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एमएससीआयटी उत्तीर्ण/ तसेच वाणिज्य मध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी + इंग्रजी / मराठी टायपिंग. उत्तीर्ण असल्यास प्रधान.
▪️कनिष्ठ शिपाई : १०वी पास + इंग्रजी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : सातारा. (Jobs in Satara)
◾उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतिक्षा यादी तयार करण्यांत येईल.
◾सातारा जिल्हयातील रहिवाशांना प्रथम प्राधान्यक्रम राहील.
◾कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम राहील.
◾पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उतीर्ण झालेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल.
◾अंतिम निवड यादीप्रमाणे । गुणवत्ता यादी प्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई पदी परिविक्षाधीन कालावधीकरीता नियुक्ती देण्यात येईल.
◾निवड करण्यांत आलेल्या उमदेवारांना 1 वर्षासाठी परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिविक्षाधीन कालावधी मध्ये कनिष्ठ लेखनिक पदासाठी रु.14000/- तसेच कनिष्ठ शिपाई या पदासाठी रु. 10000/- दरमहा एकत्रित पगार देण्यांत येईल. सदर उमेदवारास नेमणूकी बाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमावलीतील प्रचलित नियम, अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
◾अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेमध्ये किमान ३ वर्षे सेवा करणेबाबत करारपत्र/ हमीपत्र करून द्यावे लागेल.
◾उमेदवारास मराठी व इंग्रजी आषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतेवेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करावयाची नसली तरी ज्या उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा.
◾उमेदवाराने सर्वप्रथम संकेत स्थळावरील विस्तृत माहिती (Advertisement) व सूचना (How to Apply) वाचून घ्याव्यात त्यांनतर ऑनलाईन नोंदणी (New Registration) या लिंकवर क्लिक (Click) करावे. आणि उमेदवारांनी आपली ऑनलाईन नोंदणी करून जाहिरातीत दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून ऑनलाईन अर्ज भरावा. सदर ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरल्याची खात्री केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे, परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!