जिल्हा बँक मध्ये 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी! | एकूण पदे – 700 जागा | DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 : जिल्हा सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक (जिल्हा बँक) यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्त्याखाली असलेले सुरक्षारक्षक, ड्रायव्हर (चालक), क्लार्क (लिपिक) मॅनेजर व इतर 0700 रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरण्याकरीता बँकेस निवडसूची तयार करावयाची आहे. याकरीता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हा सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DCC Bank Bharti 2024 : The Bank has to prepare a selection list for filling up 0700 vacancies of Security Guard, Driver, Clerk (Clerk) Manager and other 0700 vacancies under the establishment and management of District Central Co-operative Bank (Zilha Bank). For this, applications are invited from eligible candidates only through online mode.

भरती विभाग : जिल्हा सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक (जिल्हा बँक) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 700 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : सुरक्षारक्षक, ड्रायव्हर (वाहनचालक) लिपिक (क्लार्क) मॅनेजर व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (डोमिसाईल प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक) अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज मागविण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️जनरल मॅनेजर (संगणक) : BE/B.Tech, MCA, MCS, ME
▪️मॅनेजर (संगणक) : BE/B.Tech, MCA, MCS
▪️डेप्युटी मॅनेजर (संगणक) : BE/B.Tech, MCA, MCS
▪️इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) : BE/B.Tech, MCA, MCS
▪️क्लेरिकल : Graduate
▪️वाहनचालक : 10th pass
▪️सुरक्षारक्षक : Graduate
नोकरी ठिकाण : अहमदनगर
◾उमेदवाराची संगणकाद्वारे ऑनलाईन परिक्षा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र, आवश्यकतेनुसार जिल्ह्याबाहेरील इतरही जिल्ह्यातील केंद्रांवरही परिक्षा घेतली जाईल.
◾ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परिक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परिक्षेची रूपरेषा वेळापत्रक/ परिक्षा केंद्र /बैठक क्रमांक इ. बाबतची माहिती वर दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडून शासकीय सेवा करण्याकरिता शारिरीक क्षमतेचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
◾उमेदवरांनी आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक आहे. (मुलाखतीचे वेळेस)
◾भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः त्यात बदल करणे, पदाच्या एकूण संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार बँकेस राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल, तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार बँकेस राहील. याबाबत उमेदवारास कोणताही दावा सांगता येणार नाही.
◾ऑनलाईन परिक्षा, कागदपत्रे छाननी इ. करीता प्रवेशपत्र, कार्यक्रम, विविध सूचना या केवळ संकेतस्थळावरूनच उपलब्ध करण्यात येतील. पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार नाहीत. सबब, सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती / कार्यक्रमाबाबत अद्ययावत राहण्याची, प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
◾अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेकडे किमान ३ वर्षे सेवा करणेबाबत बँकेने ठरवुन दिलेल्या नमुन्यात करार / हमीपत्र करून द्यावे लागेल.
शेवटची दिनांक : 21 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!