NEW : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध! | DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेला फेसबुक, इन्स्टाग्राम, द्वीटर, यु-ट्युब, व्हॉटस् अप ही सोशल मीडिया पेज स्वतंत्रपणे हाताळण्यासाठी पुरवठादार पाहिजेत. त्याकरीता ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती सह बँक (District Central Co-op. Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र असलेल्यांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DCC Bank Bharti 2024 : District Central Cooperative Bank requires suppliers to handle social media pages like Facebook, Instagram, Twitter, YouTube, WhatsApp independently. This recruitment advertisement has been published for that. New announcement has been made to fill the vacant posts in District Central Cooperative Bank.

भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सह बँक (District Central Co-op. Bank) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : फेसबुक, इन्स्टाग्राम, द्वीटर, यु-ट्युब, व्हॉटस् अप ही सोशल मीडिया पेज स्वतंत्रपणे हाताळण्यासाठी पुरवठादार.
◾पूर्ण अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
आवश्यक पात्रता :
1] सोशल मीडिया मॅनेजमेंट
2] FB, Insta, वेबसाइट, WhatsApp वर AI ChatBot दर्जेदार क्रिएटिव्ह ग्राफिक्स, फोटो, डॉक्युमेंटरी, फिल्म, रिल्स इत्यादी.
3] कंटेंट क्रिएशन एआय तंत्रज्ञानावर आधारित Facebook जाहिरात व्यवस्थापन कम्युनिटी मॅनेजमेंट अनालेटिंग अण्ड रिपोटींग.
4] FB, Insta+ वेबसाइट WhatsApp करिता AI ChatBot (Broadcasting)
5] व्यवसाय निर्मिती आणि लीड्स संपादन व्यवस्थापनावर तांत्रिक आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन.
5] (पुरवठादारांना सोशल मीडिया क्षेत्रातील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
◾पुरवठादार निवडीचे सर्वाधिकार बँकेच्या संचालक मंडळाला राहतील.
नोकरी ठिकाण : जिल्हा मध्यवर्ती सह बँक सिंधुदुर्ग.
◾इच्छुकांनी आपले अर्ज अंतिम तारीख पर्यंत खालील ई-मेल/पत्त्यावर किंव्हा पोस्ट पत्त्यावर पाठवावेत.
◾खाली नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : १२ डिसेंबर २०२४ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि., सिंधुदुर्ग व्यवसाय विकास विभाग, प्र. का. ओरोस (सिंधुदुर्गनगरी).
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा ई- मेल पत्ता : socialmedia@sindhudurgdcc.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!